गणित
31 topics
- 1 संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या)
- 2 संख्याज्ञान- स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत.
- 3 संख्याज्ञान- संख्येची विस्तारित मांडणी
- 4 संख्याज्ञान- मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
- 5 संख्याज्ञान- संख्यांचा लहान-मोठेपणा आणि संख्यांचा चढता व उतरता क्रम
- 6 संख्याज्ञान- सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या, वर्ग संख्या
- 7 संख्यांवरील क्रिया - बेरीज बिनहातच्याची - हातच्याची (तीन व चार अंकी)
- 8 संख्यांवरील क्रिया - वजाबाकी बिनहातच्याची - हातच्याची (तीन व चार अंकी)
- 9 संख्यांवरील क्रिया - गुणाकार (तीन अंकी x एक अंकी संख्येपर्यंत)
- 10 संख्यांवरील क्रिया - भागाकार (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)
- 11 संख्यांवरील क्रिया - गुणाकार-भागाकार शाब्दिक उदाहरणे (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)
- 12 संख्यांवरील क्रिया - पदावली
- 13 संख्यांवरील क्रिया - संख्येचे विभाजक (अवयव) व विभाज्य
- 14 अपूर्णांक - अपूर्णांक ( वाचन व लेखन )
- 15 अपूर्णांक - समच्छेद अपूर्णांक, लहान-मोठेपणा, चढता व उतरता क्रम, बेरीज व वजाबाकी
- 16 अपूर्णांक - अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर
- 17 मापन (महत्त्वमापन) - लांबी, वस्तुमान, धारकता
- 18 मापन (महत्त्वमापन) - कालमापन (घड्याळ - वेळ)
- 19 मापन (महत्त्वमापन) - दिनदर्शिका
- 20 मापन (महत्त्वमापन) - नाणी व नोटा (रुपये व पैसे) परस्पर रूपांतर
- 21 भूमिती - रेषाखंड / किरण / रेषा
- 22 भूमिती - कोन व कोनाचे प्रकार
- 23 भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
- 24 भूमिती - चौकोन व चौकोनाचे प्रकार
- 25 भूमिती - भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे
- 26 भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे
- 27 भूमिती - वर्तुळ
- 28 भूमिती - परिमिती
- 29 भूमिती - क्षेत्रफळ
- 30 भूमिती - सममिती
- 31 चित्ररुप माहिती आकलन