मराठी माध्यम / गणित / चित्ररुप माहिती आकलन
चित्ररुप माहिती आकलन

खालील तक्ता तिसरीच्या वर्गातील मुलांना आवडणाऱ्या फळांची माहिती देतो. त्याचे निरीक्षण करा.


फळाचे नावमुलांची संख्या
आंबा🥭 🥭 🥭 🥭 🥭 🥭
केळी🍌 🍌 🍌
सफरचंद🍎 🍎 🍎 🍎
पेरू🍐 🍐
1 चित्र5 मुले

आंबा हे फळ किती मुलांना आवडते?

A
6
B
30
C
25
D
15
स्पष्टीकरण

फुलाचे नावफुलांची संख्या
गुलाब🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹
कमळ🌼🌼🌼
सूर्यफूल🌻 🌻 🌻 🌻 🌻
जास्वंद🌺 🌺
1 चित्र 5  फुले 

बागेत एकूण किती सूर्यफुले आहेत?

A
5
B
15
C
25
D
10
स्पष्टीकरण