मराठी माध्यम / गणित / अपूर्णांक - अपूर्णांक ( वाचन व लेखन )
अपूर्णांक - अपूर्णांक ( वाचन व लेखन )

खालीलपैकी सात छेद चौदा या अपूर्णांकाचे योग्य लेखन कोणते?

A
7/13
B
7/14
C
14/7
D
6/14
स्पष्टीकरण

खालीलपैकी 5/8 चे योग्य वाचन कोणते?

A
पाच छेद आठ
B
आठ छेद पाच
C
पाच छेद सात
D
पाच छेद नऊ
स्पष्टीकरण