मराठी माध्यम / गणित / भूमिती - वर्तुळ
भूमिती - वर्तुळ

वर्तुळ काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वस्तूचा वापर करता येईल?

A
चेंडू
B
नाणे
C
पुस्तक
D
काडेपेटी
स्पष्टीकरण

वर्तुळाला किती बाजू असतात? 

A
0
B
1
C
2
D
3
स्पष्टीकरण