मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या)
संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या)

संख्या 75 चे अक्षरी रूप काय आहे?

A
पंच्याहत्तर
B
पंचावन्न
C
पंचेचाळीस
D
पंच्याऐंशी
स्पष्टीकरण

‘पाचशे एकोणपन्नास’ ही संख्या अंकी स्वरूपात कशी लिहाल?

A
549
B
450
C
459
D
499
स्पष्टीकरण