मराठी माध्यम / गणित / संख्यांवरील क्रिया - गुणाकार-भागाकार शाब्दिक उदाहरणे (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)
संख्यांवरील क्रिया - गुणाकार-भागाकार शाब्दिक उदाहरणे (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)

एका वर्गात 36 विद्यार्थी आहेत. जर प्रत्येक बाकावर 4 विद्यार्थी बसले तर किती बाक लागतील?

A
8
B
9
C
10
D
11
स्पष्टीकरण

369 पाने 3 मुलांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती पाने मिळतील?

A
123
B
124
C
125
D
126
स्पष्टीकरण