गणित
- संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या)
- संख्याज्ञान- स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत.
- संख्याज्ञान- संख्येची विस्तारित मांडणी
- संख्याज्ञान- मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
- संख्याज्ञान- संख्यांचा लहान-मोठेपणा आणि संख्यांचा चढता व उतरता क्रम
- संख्याज्ञान- सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या, वर्ग संख्या
- संख्यांवरील क्रिया - बेरीज बिनहातच्याची - हातच्याची (तीन व चार अंकी)
- संख्यांवरील क्रिया - वजाबाकी बिनहातच्याची - हातच्याची (तीन व चार अंकी)
- संख्यांवरील क्रिया - गुणाकार (तीन अंकी x एक अंकी संख्येपर्यंत)
- संख्यांवरील क्रिया - भागाकार (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)
- संख्यांवरील क्रिया - गुणाकार-भागाकार शाब्दिक उदाहरणे (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)
- संख्यांवरील क्रिया - पदावली
- संख्यांवरील क्रिया - संख्येचे विभाजक (अवयव) व विभाज्य
- अपूर्णांक - अपूर्णांक ( वाचन व लेखन )
- अपूर्णांक - समच्छेद अपूर्णांक, लहान-मोठेपणा, चढता व उतरता क्रम, बेरीज व वजाबाकी
- अपूर्णांक - अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर
- मापन (महत्त्वमापन) - लांबी, वस्तुमान, धारकता
- मापन (महत्त्वमापन) - कालमापन (घड्याळ - वेळ)
- मापन (महत्त्वमापन) - दिनदर्शिका
- मापन (महत्त्वमापन) - नाणी व नोटा (रुपये व पैसे) परस्पर रूपांतर
- भूमिती - रेषाखंड / किरण / रेषा
- भूमिती - कोन व कोनाचे प्रकार
- भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
- भूमिती - चौकोन व चौकोनाचे प्रकार
- भूमिती - भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे
- भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे
- भूमिती - वर्तुळ
- भूमिती - परिमिती
- भूमिती - क्षेत्रफळ
- भूमिती - सममिती
- चित्ररुप माहिती आकलन