मराठी माध्यम / गणित / भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे
भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे

इष्टिकाचितीला एकूण किती पृष्ठे (Faces) असतात?

A
4
B
6
C
8
D
12
स्पष्टीकरण

खालील आकृतीत कडा किती आहेत ?

A
12
B
8
C
16
D
4
स्पष्टीकरण