मराठी माध्यम / गणित / इयत्ता ३ री
गणित
31 topics
  1. 1 संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या)
  2. 2 संख्याज्ञान- स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत.
  3. 3 संख्याज्ञान- संख्येची विस्तारित मांडणी
  4. 4 संख्याज्ञान- मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
  5. 5 संख्याज्ञान- संख्यांचा लहान-मोठेपणा आणि संख्यांचा चढता व उतरता क्रम
  6. 6 संख्याज्ञान- सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या, वर्ग संख्या
  7. 7 संख्यांवरील क्रिया - बेरीज बिनहातच्याची - हातच्याची (तीन व चार अंकी)
  8. 8 संख्यांवरील क्रिया - वजाबाकी बिनहातच्याची - हातच्याची (तीन व चार अंकी)
  9. 9 संख्यांवरील क्रिया - गुणाकार (तीन अंकी x एक अंकी संख्येपर्यंत)
  10. 10 संख्यांवरील क्रिया - भागाकार (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)
  11. 11 संख्यांवरील क्रिया - गुणाकार-भागाकार शाब्दिक उदाहरणे (तीन अंकी ÷ एक अंकी संख्येपर्यंत)
  12. 12 संख्यांवरील क्रिया - पदावली
  13. 13 संख्यांवरील क्रिया - संख्येचे विभाजक (अवयव) व विभाज्य
  14. 14 अपूर्णांक - अपूर्णांक ( वाचन व लेखन )
  15. 15 अपूर्णांक - समच्छेद अपूर्णांक, लहान-मोठेपणा, चढता व उतरता क्रम, बेरीज व वजाबाकी
  16. 16 अपूर्णांक - अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर
  17. 17 मापन (महत्त्वमापन) - लांबी, वस्तुमान, धारकता
  18. 18 मापन (महत्त्वमापन) - कालमापन (घड्याळ - वेळ)
  19. 19 मापन (महत्त्वमापन) - दिनदर्शिका
  20. 20 मापन (महत्त्वमापन) - नाणी व नोटा (रुपये व पैसे) परस्पर रूपांतर
  21. 21 भूमिती - रेषाखंड / किरण / रेषा
  22. 22 भूमिती - कोन व कोनाचे प्रकार
  23. 23 भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
  24. 24 भूमिती - चौकोन व चौकोनाचे प्रकार
  25. 25 भूमिती - भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे
  26. 26 भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे
  27. 27 भूमिती - वर्तुळ
  28. 28 भूमिती - परिमिती
  29. 29 भूमिती - क्षेत्रफळ
  30. 30 भूमिती - सममिती
  31. 31 चित्ररुप माहिती आकलन