मराठी माध्यम / गणित / मापन (महत्त्वमापन) - दिनदर्शिका
मापन (महत्त्वमापन) - दिनदर्शिका

एप्रिल महिन्याच्या 8 तारखेला मंगळवार असेल, तर 15 तारखेला कोणता वार येईल?

A
मंगळवार
B
बुधवार
C
गुरुवार
D
शुक्रवार
स्पष्टीकरण

जर आज शुक्रवार असेल तर 45 दिवसांनी कोणता दिवस असेल? 

A
रविवार
B
सोमवार
C
मंगळवार
D
बुधवार
स्पष्टीकरण