Syllabus · मराठी माध्यम
गणित
Topics for गणित in मराठी माध्यम — from 1st through 8th standard. Tap any topic to practice questions.
By standard
Topics by class
Showing 5 preview topics per class — tap "View all" for the full list.
इयत्ता १ ली
गणित
संख्याज्ञान ( 1 ते 100 पर्यंत संख्या) • स्थान मूल्य आणि दर्शनी मूल्य • संख्यावरील क्रिया - बेरीज • संख्यावरील क्रिया - वजाबाकी • संख्याज्ञान - शब्दांचे संख्यारूप View all
इयत्ता २ री
गणित
संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे • संख्याज्ञान - शतक संख्या शब्दांत व अंकांत व्यक्त करणे. • संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांच्या स्थानिक किंमती लिहिणे व संख्येची विस्तारित रूपात मांडणी. • संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान-मोठेपणा. • संख्याज्ञान - सर्वात मोठी, सर्वात लहान संख्या. View all
इयत्ता ३ री
गणित
संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या) • संख्याज्ञान- स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. • संख्याज्ञान- संख्येची विस्तारित मांडणी • संख्याज्ञान- मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे • संख्याज्ञान- संख्यांचा लहान-मोठेपणा आणि संख्यांचा चढता व उतरता क्रम View all
इयत्ता ४ थी
गणित
संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन • संख्याज्ञान - अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी • संख्याज्ञान - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे • संख्याज्ञान - संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना • संख्याज्ञान - पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन View all
इयत्ता ५ वी
गणित
संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे • संख्याज्ञान - दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन • संख्याज्ञान - अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी • संख्याज्ञान - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे • संख्याज्ञान - संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना View all
इयत्ता ६ वी
गणित
संख्याज्ञान - पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत • संख्याज्ञान - संख्यारेषा • संख्यांवरील क्रिया - पूर्णांक संख्यांवरील क्रिया • संख्यांवरील क्रिया - महत्तम सामाईक विभाजक (मसावी) आणि लघुत्तम सामाईक विभाज्य (लसावी) • संख्याज्ञान - संख्या रेषा View all
इयत्ता ७ वी
गणित
संख्याज्ञान - नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या. • संख्याज्ञान - परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. • संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या. • संख्याज्ञान - बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या • संख्याज्ञान - संख्या रेषा View all
इयत्ता ८ वी
गणित
संख्याज्ञान - नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या. • संख्याज्ञान - परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. • संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या. • संख्याज्ञान - बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या • संख्याज्ञान - संख्या रेषा View all