मराठी माध्यम / गणित / भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार

खालील  आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे?

A
समभुज त्रिकोण
B
समद्विभुज त्रिकोण 
C
विषमभुज त्रिकोण
D
काटकोन त्रिकोण
स्पष्टीकरण

खालीलपैकी चुकीचे विधान शोधा

A
त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहेत
B
त्रिकोणाला तीन बाजू आहेत
C
त्रिकोणाला सहा कोन आहेत
D
त्रिकोणाच्या सर्व बाजू जोडल्याने त्रिकोणाची परिमिती होती 
स्पष्टीकरण