गणित
- संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे
- संख्याज्ञान - शतक संख्या शब्दांत व अंकांत व्यक्त करणे.
- संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांच्या स्थानिक किंमती लिहिणे व संख्येची विस्तारित रूपात मांडणी.
- संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान-मोठेपणा.
- संख्याज्ञान - सर्वात मोठी, सर्वात लहान संख्या.
- संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.
- संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम.
- संख्याज्ञान - १ ते १०० पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखणे.
- संख्याज्ञान - १ ते १०० संख्यांवरील प्रश्न.
- संख्याज्ञान - चित्ररूप माहिती-आकलन.
- संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे तयार करणे
- संख्यावरील क्रिया - बेरीज , गुणाकार
- संख्यावरील क्रिया -वजाबाकी
- संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे (बेरीज, वजाबाकी, गुणाकार.)
- संख्यांवरील क्रिया - गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर.
- दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - मापन - लांबी, वस्तुमान, धारकता
- दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - नाणी व नोटा.
- दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - कालमापन
- दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - दिनदर्शिका
- भौमितिक आकृत्यांची ओळख - रेषा
- भौमितिक आकृत्यांची ओळख - त्रिकोण , वर्तुळ
- भौमितिक आकृत्यांची ओळख - चौकोन - अ) आयत, ब) चौरस
- भौमितिक आकारांची ओळख - आकारांची नावे : गोल, शंकू, इष्टिकाचिती, दंडगोल.
- भौमितिक आकारांची ओळख - कडा, कोपरे
- भौमितिक आकारांची ओळख - वस्तूचे पृष्ठभाग
- भौमितिक आकारांची ओळख - घसरणे - घरंगळणे.
- आकृतिबंध