मराठी माध्यम / गणित / भौमितिक आकारांची ओळख - वस्तूचे पृष्ठभाग
भौमितिक आकारांची ओळख - वस्तूचे पृष्ठभाग

घरातील टेबलाचा वरचा भाग कोणत्या प्रकारचा पृष्ठभाग आहे?

A
वक्र पृष्ठभाग
B
सपाट पृष्ठभाग
C
खबडबडीत पृष्ठभाग
D
एकही नाही
स्पष्टीकरण

जर आपण शंकू आडवा टाकला तर तो काय होईल?

A
सरळ रेषेत जाईल
B
वर्तुळाकार गडगडत जाईल
C
स्थिर राहील
D
घसरत जाईल
स्पष्टीकरण