मराठी माध्यम / गणित / इयत्ता २ री
गणित
27 topics
  1. 1 संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे
  2. 2 संख्याज्ञान - शतक संख्या शब्दांत व अंकांत व्यक्त करणे.
  3. 3 संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांच्या स्थानिक किंमती लिहिणे व संख्येची विस्तारित रूपात मांडणी.
  4. 4 संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान-मोठेपणा.
  5. 5 संख्याज्ञान - सर्वात मोठी, सर्वात लहान संख्या.
  6. 6 संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.
  7. 7 संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम.
  8. 8 संख्याज्ञान - १ ते १०० पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखणे.
  9. 9 संख्याज्ञान - १ ते १०० संख्यांवरील प्रश्न.
  10. 10 संख्याज्ञान - चित्ररूप माहिती-आकलन.
  11. 11 संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे तयार करणे
  12. 12 संख्यावरील क्रिया - बेरीज , गुणाकार
  13. 13 संख्यावरील क्रिया -वजाबाकी
  14. 14 संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे (बेरीज, वजाबाकी, गुणाकार.)
  15. 15 संख्यांवरील क्रिया - गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर.
  16. 16 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - मापन - लांबी, वस्तुमान, धारकता
  17. 17 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - नाणी व नोटा.
  18. 18 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - कालमापन
  19. 19 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - दिनदर्शिका
  20. 20 भौमितिक आकृत्यांची ओळख - रेषा
  21. 21 भौमितिक आकृत्यांची ओळख - त्रिकोण , वर्तुळ
  22. 22 भौमितिक आकृत्यांची ओळख - चौकोन - अ) आयत, ब) चौरस
  23. 23 भौमितिक आकारांची ओळख - आकारांची नावे : गोल, शंकू, इष्टिकाचिती, दंडगोल.
  24. 24 भौमितिक आकारांची ओळख - कडा, कोपरे
  25. 25 भौमितिक आकारांची ओळख - वस्तूचे पृष्ठभाग
  26. 26 भौमितिक आकारांची ओळख - घसरणे - घरंगळणे.
  27. 27 आकृतिबंध