गणित
27 topics
- 1 संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे
- 2 संख्याज्ञान - शतक संख्या शब्दांत व अंकांत व्यक्त करणे.
- 3 संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांच्या स्थानिक किंमती लिहिणे व संख्येची विस्तारित रूपात मांडणी.
- 4 संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान-मोठेपणा.
- 5 संख्याज्ञान - सर्वात मोठी, सर्वात लहान संख्या.
- 6 संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.
- 7 संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम.
- 8 संख्याज्ञान - १ ते १०० पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखणे.
- 9 संख्याज्ञान - १ ते १०० संख्यांवरील प्रश्न.
- 10 संख्याज्ञान - चित्ररूप माहिती-आकलन.
- 11 संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे तयार करणे
- 12 संख्यावरील क्रिया - बेरीज , गुणाकार
- 13 संख्यावरील क्रिया -वजाबाकी
- 14 संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे (बेरीज, वजाबाकी, गुणाकार.)
- 15 संख्यांवरील क्रिया - गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर.
- 16 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - मापन - लांबी, वस्तुमान, धारकता
- 17 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - नाणी व नोटा.
- 18 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - कालमापन
- 19 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - दिनदर्शिका
- 20 भौमितिक आकृत्यांची ओळख - रेषा
- 21 भौमितिक आकृत्यांची ओळख - त्रिकोण , वर्तुळ
- 22 भौमितिक आकृत्यांची ओळख - चौकोन - अ) आयत, ब) चौरस
- 23 भौमितिक आकारांची ओळख - आकारांची नावे : गोल, शंकू, इष्टिकाचिती, दंडगोल.
- 24 भौमितिक आकारांची ओळख - कडा, कोपरे
- 25 भौमितिक आकारांची ओळख - वस्तूचे पृष्ठभाग
- 26 भौमितिक आकारांची ओळख - घसरणे - घरंगळणे.
- 27 आकृतिबंध