बुद्धिमत्ता चाचणी
- आकलन - सूचनापालन
- आकलन - इंग्रजी अक्षरमाला
- आकलन - संख्यामालिका
- वर्गीकरण - शब्दसंग्रह
- वर्गीकरण - संख्या
- वर्गीकरण - आकृती
- क्रम ओळखणे - संख्यामालिका
- क्रम ओळखणे - आकृत्यांची मालिका
- क्रम ओळखणे - चिन्हांची मालिका
- क्रम ओळखणे - चुकीचे पद ओळखणे
- तर्कसंगती व अनुमान - भाषिक (तुलना, विश्लेषण, वय, शब्दक्रम बदल)
- तर्कसंगती व अनुमान - अभाषिक (आकृत्या)
- जलप्रतिबिंब - अक्षरे, अंक व आकृत्यांचा वापर
- आरशातील प्रतिमा - अंकांचा व अक्षरांचा वापर
- समसंबंध - शब्दसंग्रह
- समसंबंध - आकृत्या
- समसंबंध - संख्या
- समान पद ओळखणे - तंतोतंत आकृत्या (आकृत्यांचा वापर)
- कूटप्रश्न - रांगेतील स्थान
- कूटप्रश्न - दिशांवरील प्रश्न
- कूटप्रश्न - दिनदर्शिका
- कूटप्रश्न - वेनआकृत्या
- कूटप्रश्न - आकृतीतील संख्येचा शोध
- गटाशी जुळणारे पद - शब्दसंग्रह
- गटाशी जुळणारे पद - संख्या
- गटाशी जुळणारे पद - आकृत्या
- सांकेतिक भाषा - अक्षरे
- सांकेतिक भाषा - अंक
- विशेष प्रश्न - भावनिक बुद्धिमत्ता
- विशेष प्रश्न - सामाजिक बुद्धिमत्ता