मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - दिनदर्शिका
कूटप्रश्न - दिनदर्शिका

जर 10 जून सोमवार असेल तर 17 जून कोणता दिवस असेल?

A
सोमवार
B
मंगळवार
C
बुधवार
D
गुरुवार
स्पष्टीकरण

जर 1 जानेवारी शुक्रवार असेल तर 31 जानेवारी कोणता दिवस असेल?

A
रविवार
B
सोमवार
C
मंगळवार
D
बुधवार
स्पष्टीकरण