मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / समसंबंध - शब्दसंग्रह
समसंबंध - शब्दसंग्रह

पाऊस : छत्री :: उन्हाळा : ?

A
टोपी
B
स्वेटर
C
बूट
D
पंखा
स्पष्टीकरण

हात : काम :: पाय : ?

A
चालणे
B
खाणे
C
गाणे
D
खेळणे
स्पष्टीकरण