मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / सांकेतिक भाषा - अक्षरे
सांकेतिक भाषा - अक्षरे

जर 'सफरचंदाला' 'बटाटा' म्हटले आणि 'बटाट्याला' 'कांदा' म्हटले, तर फळ कोणते?

A
सफरचंद
B
कांदा
C
बटाटा
D
आंबा
स्पष्टीकरण

जर हाताला पाय म्हणाले , हाताला  कान म्हटले आपण चालायला कोणाचा वापर करतो?

A
हात
B
डोळा
C
पाय
D
तोंड
स्पष्टीकरण