गणित
- संख्याज्ञान ( 1 ते 100 पर्यंत संख्या)
- स्थान मूल्य आणि दर्शनी मूल्य
- संख्यावरील क्रिया - बेरीज
- संख्यावरील क्रिया - वजाबाकी
- संख्याज्ञान - शब्दांचे संख्यारूप
- मोजमाप - लांबी, वजन, वेळ यांची प्राथमिक माहिती
- मोजमाप - दिवस-रात्र, आठवड्याचे दिवस
- संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.
- लहान आणि मोठे संख्या
- आकृती व भूमिती - वस्तूंच्या आकारांची ओळख
- संख्याज्ञान - अंकांचे शब्दरूप
- संख्याज्ञान - आधीची संख्या, नंतरची संख्या आणि मध्यभागी असलेली संख्या
- आकृती व भूमिती - आकृत्यांची मोजणी
- मोजा आणि लिहा