मराठी माध्यम / गणित / स्थान मूल्य आणि दर्शनी मूल्य
स्थान मूल्य आणि दर्शनी मूल्य

89 या संख्येमध्ये, 8 चे स्थानिक मूल्य किती आहे?

A
8
B
80
C
800
D
5
स्पष्टीकरण

64 या संख्येमध्ये 6 चे स्थानिक मूल्य किती आहे? 

A
6
B
60
C
600
D
4
स्पष्टीकरण