मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.
संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.

अंक 3 आणि 8 वापरून सर्वात मोठी संख्या कोणती संख्या तयार होईल?

A
38
B
83
C
30
D
88
स्पष्टीकरण

अंक 1 आणि 5 वापरून सर्वात मोठी संख्या कोणती संख्या तयार होईल?

A
15
B
51
C
10
D
55
स्पष्टीकरण