मराठी माध्यम / गणित / लहान आणि मोठे संख्या
लहान आणि मोठे संख्या

92 आणि 29 यापैकी लहान संख्या कोणती?

A
92
B
29
C
दोन्ही समान
D
30
स्पष्टीकरण

68 आणि 86 यापैकी मोठी संख्या कोणती?

A
68
B
86
C
दोन्ही समान
D
80
स्पष्टीकरण

42, 24, 36, 20 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

A
42
B
24
C
36
D
20
स्पष्टीकरण

27, 72, 30, 20  यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

A
27
B
72
C
30
D
20
स्पष्टीकरण

78 आणि 87 यापैकी कोणती संख्या मोठी आहे?

A
78
B
87
C
दोन्ही सारख्या
D
काहीही नाही
स्पष्टीकरण