मराठी माध्यम / गणित / संख्यावरील क्रिया - बेरीज , गुणाकार
संख्यावरील क्रिया - बेरीज , गुणाकार

मी एक संख्या आहे. जर माझ्यात 150 मिळवले तर मी 425 होतो. मी कोणती संख्या आहे?

A
275
B
375
C
285
D
325
स्पष्टीकरण

7 × 7 = ?

A
7
B
42
C
49
D
56
स्पष्टीकरण