मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांच्या स्थानिक किंमती लिहिणे व संख्येची विस्तारित रूपात मांडणी.
संख्याज्ञान - दोन अंकी संख्यांच्या स्थानिक किंमती लिहिणे व संख्येची विस्तारित रूपात मांडणी.

77 चे विस्तारित रूप लिहा.

A
70 + 7
B
7 + 7
C
770
D
77 + 0
स्पष्टीकरण

99 चे विस्तारित रूप लिहा.

A
90 + 9
B
9 + 9
C
990
D
99 + 0
स्पष्टीकरण