मराठी माध्यम / गणित / दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - नाणी व नोटा.
दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - नाणी व नोटा.

माधवकडे 20 रुपये होते. त्याने 5 रुपयांचा बिस्किटपुडा आणला, तर त्याच्याजवळ किती रुपये उरले?

A
25 रुपये
B
15 रुपये
C
10 रुपये
D
35 रुपये
स्पष्टीकरण

10 रुपयांची नोट + 5 रुपयांची नोट + 2 रुपयांचे 1 नाणे = किती?

A
15 रुपये
B
17 रुपये
C
18 रुपये
D
20 रुपये
स्पष्टीकरण