मराठी माध्यम / गणित / संख्यावरील क्रिया -वजाबाकी
संख्यावरील क्रिया -वजाबाकी

450 आणि 350 यांची बेरीज करून त्यातून 200 कमी केल्यास किती येईल?

A
600
B
500
C
700
D
800
स्पष्टीकरण

621 - 384 = ?

A
227
B
247
C
237
D
337
स्पष्टीकरण