मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान- मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
संख्याज्ञान- मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे

अंक 6, 1, 9 वापरून मोठ्यात मोठी संख्या कोणती?

A
619
B
916
C
961
D
169
स्पष्टीकरण

अंक 2, 4, 7, 9, 5 वापरून मोठ्यात मोठी संख्या कोणती?

A
97542
B
94752
C
75942
D
29547
स्पष्टीकरण