मराठी माध्यम / गणित / मापन (महत्त्वमापन) - नाणी व नोटा (रुपये व पैसे) परस्पर रूपांतर
मापन (महत्त्वमापन) - नाणी व नोटा (रुपये व पैसे) परस्पर रूपांतर

700 पैसे + 200 पैसे = किती रुपये?

A
9 रुपये
B
90 रुपये
C
0.9 रुपये
D
7 रुपये
स्पष्टीकरण

रामकडे 100 रुपये होते. त्याने 45 रुपये खर्च केले. किती रुपये उरले?

A
55 रुपये
B
65 रुपये
C
45 रुपये
D
60 रुपये
स्पष्टीकरण