मराठी माध्यम / गणित / संख्यांवरील क्रिया - संख्येचे विभाजक (अवयव) व विभाज्य
संख्यांवरील क्रिया - संख्येचे विभाजक (अवयव) व विभाज्य

खालीलपैकी 250 चे विभाजक कोणते?

A
5
B
10
C
25
D
सर्व
स्पष्टीकरण

संख्या 24 ची अवयव कोणती आहेत?

A
1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24
B
1, 2, 4, 6, 12
C
1, 3, 4, 6, 12, 24
D
1, 2, 3, 6, 12
स्पष्टीकरण