मराठी माध्यम / गणित / भूमिती - क्षेत्रफळ
भूमिती - क्षेत्रफळ

4 सेमी बाजू असलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?

A
8 चौ.सेमी
B
12 चौ.सेमी
C
16 चौ.सेमी
D
20 चौ.सेमी
स्पष्टीकरण

एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?

A
120 चौ.सेमी
B
132 चौ.सेमी
C
144 चौ.सेमी
D
150 चौ.सेमी
स्पष्टीकरण