📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / बुद्धिमत्ता चाचणी / विशेष प्रश्न - सामाजिक बुद्धिमत्ता
विशेष प्रश्न - सामाजिक बुद्धिमत्ता

वाचनालयात (Library) तुम्ही कसे वागाल?

A
    
आरडाओरडा कराल
B
    
शांत राहून वाचन कराल
C
    
मित्रांशी खेळाल
D
    
पुस्तके फाडाल
Explaination

तुमचा मित्र स्पर्धेत जिंकला, तर तुम्ही काय कराल?

A
    
त्याच्यावर रागवाल
B
    
त्याचे अभिनंदन कराल
C
    
त्याच्याशी बोलणार नाही
D
    
त्याची तक्रार कराल
Explaination
Whats New