विशेष प्रश्न - भावनिक बुद्धिमत्ता
तुमच्या वाढदिवसाला बाबांनी तुम्हाला आवडते खेळणे आणले, तर तुम्हाला काय वाटेल?
A
रडू येईल
B
आनंद होईल
C
राग येईल
D
भीती वाटेल
तुमचा मित्र रडत असेल, तर तुम्ही काय कराल?
A
त्याला हसाल
B
त्याला खाऊ द्याल किंवा विचारपूस कराल
C
त्याला माराल
D
तिथून पळून जाल