Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
विशेष प्रश्न - सामाजिक बुद्धिमत्ता
वाचनालयात (Library) तुम्ही कसे वागाल?
a :
आरडाओरडा कराल
b :
शांत राहून वाचन कराल
c :
मित्रांशी खेळाल
d :
पुस्तके फाडाल
Explanation :
वाचनालयात शांतता राखणे अत्यंत गरजेचे असते.
INSTALL APP