ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (बुद्धिमत्ता चाचणी )
विशेष प्रश्न - भावनिक बुद्धिमत्ता
तुमचा मित्र रडत असेल, तर तुम्ही काय कराल?
a :
त्याला हसाल
b :
त्याला खाऊ द्याल किंवा विचारपूस कराल
c :
त्याला माराल
d :
तिथून पळून जाल
Explanation :
दुसऱ्याचे दुःख समजून घेऊन त्याला मदत करणे चांगले असते.
INSTALL APP