गणित
24 topics
- 1 संख्याज्ञान - पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत
- 2 संख्यांवरील क्रिया - पूर्णांक संख्यांवरील क्रिया
- 3 संख्यांवरील क्रिया - महत्तम सामाईक विभाजक (मसावी) आणि लघुत्तम सामाईक विभाज्य (लसावी)
- 4 संख्याज्ञान - संख्या रेषा
- 5 संख्यांवरील क्रिया - वर्ग आणि वर्गमूळ
- 6 संख्यांवरील क्रिया - घातांक
- 7 संख्यांवरील क्रिया - अपूर्णांक
- 8 संख्यांवरील क्रिया - गुणोत्तर व प्रमाण आणि समतुल्य एकक पद्धती
- 9 संख्यांवरील क्रिया - सरासरी
- 10 भूमिती - भूमितीचे मूलभूत संज्ञा
- 11 भूमिती - कोन
- 12 भूमिती - त्रिकोण
- 13 भूमिती - वर्तुळ
- 14 भूमिती - चौकोन व चौकोनांचे प्रकार
- 15 भूमिती - सममिती
- 16 भूमिती - त्रिमितीय आकार
- 17 मापन - दशमान (मेट्रिक) परिमाणे
- 18 मापन - क्षेत्रफळ व परिमिती
- 19 मापन - घनफळ व पृष्ठफळ
- 20 सांख्यिकी - स्तंभलेख वाचन
- 21 व्यावहारिक गणित - शेकडेवारी (शतमान)
- 22 व्यावहारिक गणित - बँक व सरळव्याज
- 23 व्यावहारिक गणित - नफा–तोटा
- 24 बीजगणित - बैजिक पदावली व समीकरण