मराठी माध्यम / गणित / भूमिती - त्रिकोण
भूमिती - त्रिकोण

एका समकोनी त्रिकोणात एक कोन 30° आहे. कर्ण 10 सेमी असल्यास 30° समोरील भुजा किती?

A
5 सेमी
B
6 सेमी
C
4 सेमी
D
7 सेमी
स्पष्टीकरण

एका समद्विबाहु त्रिकोणातील तळाचे कोन 50° आहेत. शिखरकोन किती?

A
80°
B
70°
C
60°
D
75°
स्पष्टीकरण