मराठी माध्यम / गणित / व्यावहारिक गणित - शेकडेवारी (शतमान)
व्यावहारिक गणित - शेकडेवारी (शतमान)

720 पैकी 504 गुण म्हणजे किती टक्के?

A
65%
B
70%
C
75%
D
85%
स्पष्टीकरण

250% चे दशांश रूप किती?

A
2.5
B
0.25
C
25
D
0.025
स्पष्टीकरण