मराठी माध्यम / गणित / मापन - क्षेत्रफळ व परिमिती
मापन - क्षेत्रफळ व परिमिती

एका चौकोनाचे क्षेत्रफळ 625 चौ.मी आहे. परिमिती किती?

A
100
B
80
C
90
D
120
स्पष्टीकरण

एका चौकोनाचा परिमिती 100 मी आहे. त्याचे क्षेत्रफळ किती चौ.मी?

A
625
B
500
C
400
D
900
स्पष्टीकरण