मराठी माध्यम / गणित / संख्यांवरील क्रिया - सरासरी
संख्यांवरील क्रिया - सरासरी

4 संख्यांची सरासरी 25 आहे. पाचवी संख्या जोडल्यावर सरासरी 30 झाली. पाचवी संख्या किती?

A
50
B
45
C
55
D
60
स्पष्टीकरण

एका संघाची 5 सामन्यांतील सरासरी 48 आहे. शेवटच्या सामन्याशिवाय पहिल्या 4 सामन्यांची सरासरी 50 आहे. शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?

A
40
B
42
C
38
D
45
स्पष्टीकरण