मराठी माध्यम / गणित / व्यावहारिक गणित - नफा–तोटा
व्यावहारिक गणित - नफा–तोटा

एक वस्तू 60 रुपयांना विकली असता खरेदी किंमतीच्या 1/5 नफा झाला. खरेदी किंमत किती?

A
₹ 50
B
₹ 48
C
₹ 55
D
₹ 45
स्पष्टीकरण

एखादी वस्तू प्रथम 25% नफ्याने विकली जाते. जर तीच वस्तू 20% तोट्याने विकली असती तर विक्री किंमतीत 900 रुपयांचा फरक पडला असता. खरेदी किंमत किती?

A
1500
B
1800
C
2000
D
2200
स्पष्टीकरण