मराठी माध्यम / गणित / संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे तयार करणे
संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे तयार करणे

राणीकडे 75 मणी होते, तिने 24 मणी मैत्रिणीला दिले. (वजाबाकी)

A
राणीकडे एकूण किती मणी होते?
B
मैत्रिणीने राणीला किती मणी दिले?
C
राणीकडे आता किती मणी शिल्लक आहेत?
D
राणीने किती मणी विकत घेतले?
स्पष्टीकरण

रोहितने 100 रुपयांच्या नोटेतून 65 रुपयांची वही घेतली. (वजाबाकी)

A
रोहितला दुकानदाराने किती रुपये परत दिले?
B
वहीची किंमत किती?
C
रोहितकडे एकूण किती रुपये होते?
D
वही किती पानांची आहे?
स्पष्टीकरण