मराठी माध्यम / गणित / संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे (बेरीज, वजाबाकी, गुणाकार.)
संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे (बेरीज, वजाबाकी, गुणाकार.)

रामकडे 4 चेंडू आहेत. त्याला अजून 3 चेंडू मिळाले. एकूण किती चेंडू झाले?

A
6
B
7
C
8
D
5
स्पष्टीकरण

मीनाकडे 14 फुगे आहेत. तिने 4 दिले. किती उरले?

A
10
B
9
C
8
D
11
स्पष्टीकरण