मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे
संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे

संख्या 80 अक्षरात लिहा.

A
ऐंशी
B
एकोणऐंशी
C
अडुसष्ट
D
नव्वद
स्पष्टीकरण

संख्या 97 अक्षरात लिहा.

A
सत्त्याण्णव
B
शहाण्णव
C
पंच्याण्णव
D
त्र्याण्णव
स्पष्टीकरण