📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ / गणित / व्यावहारिक गणित - बँक व सरळव्याज
व्यावहारिक गणित - बँक व सरळव्याज

एका व्यक्तीने बँकेत 8000 रुपये 5% दराने 3 वर्षांसाठी ठेवले. त्याला किती सरळ व्याज मिळेल?

A
    
1200
B
    
1000
C
    
1400
D
    
1500
Explaination

एका रकमेचे 3 वर्षांचे व 5 वर्षांचे व्याज यात 2000 रुपयांचा फरक आहे. दर 10% आहे. मुद्दल किती?

A
    
8000 रुपये
B
    
9000 रुपये
C
    
10000 रुपये
D
    
12000 रुपये
Explaination
Whats New