ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (गणित )
व्यावहारिक गणित - बँक व सरळव्याज
एका रकमेचे 3 वर्षांचे व 5 वर्षांचे व्याज यात 2000 रुपयांचा फरक आहे. दर 10% आहे. मुद्दल किती?
a :
8000 रुपये
b :
9000 रुपये
c :
10000 रुपये
d :
12000 रुपये
Explanation :
2 वर्षांचे व्याज=2000 ⇒ 2000=( मुद्दल ×10×2)/100 ⇒ मुद्दल =10000.
INSTALL APP