ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (गणित )
व्यावहारिक गणित - बँक व सरळव्याज
एका व्यक्तीने बँकेत 8000 रुपये 5% दराने 3 वर्षांसाठी ठेवले. त्याला किती सरळ व्याज मिळेल?
a :
1200
b :
1000
c :
1400
d :
1500
Explanation :
सरळ व्याज = ( मुद्दल × दर×कालावधी)/100 = (8000×5×3)/100 = 1200.
INSTALL APP