📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - वेन आकृती
कूटप्रश्न - वेन आकृती

बहुतांश गीतार वादक दाढीवाले पुरुष आहेत. जर A हे वर्तुळ सर्व पुरुषांचे, B हे वर्तुळ दाढीवाल्या पुरुषांचे आणि C हे वर्तुळ सर्व गीतार वादक पुरुषांचे प्रतिनिधित्व करत असेल, तर त्यांचे एकमेकांशी संबंध दर्शवणारी योग्य आकृती कोणती?

A
    
B
    
C
    
D
    
Explaination


त्रिकोण (जांभळा): लहान मुले,  वर्तुळ (निळा): ग्रामीण लोकसंख्या, चौकोन (लाल): मुले , आयात (हिरवा): शाळेत जाणारे 
प्रश्न:
असे शाळेत जाणारे मुले किती आहेत, जे ग्रामीण भागात राहत नाहीत आणि जे 'लहान मुले' या गटात सुद्धा येत नाहीत?

A
    
7
B
    
5
C
    
3
D
    
8
Explaination
Whats New