ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूटप्रश्न - वेन आकृती

त्रिकोण (जांभळा): लहान मुले,  वर्तुळ (निळा): ग्रामीण लोकसंख्या, चौकोन (लाल): मुले , आयात (हिरवा): शाळेत जाणारे 
प्रश्न:
असे शाळेत जाणारे मुले किती आहेत, जे ग्रामीण भागात राहत नाहीत आणि जे 'लहान मुले' या गटात सुद्धा येत नाहीत?
a :
7
b :
5
c :
3
d :
8
Explanation :
हिरव्या आयातात आणि लाल चौकोनात एकत्रित असणाऱ्या संख्या आहेत: 4, 3,5 आणि 7.आता 'ग्रामीण' (वर्तुळ) मधील संख्या काढून टाका: 3 आणि 5 बाद झाले. उरले: 4 आणि 7.आता 'लहान मुले' (त्रिकोण) मधील संख्या काढून टाका: 4 बाद झाला.शिल्लक राहिलेली एकमेव संख्या आहे 7.
INSTALL APP